दिवाळीसाठी रवीना टंडनचा परफेक्ट लूक, पारंपरिक ड्रेसमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदा
दिवाळी सण आता काही दिवसांवर आहे. त्यामुळे सर्वांची खरेदीसाठी गडबड सुरु असेल. अशात महिलांना लूक कसा करायचा? असा प्रश्न पडलेला असतो. तर अभिनेत्री रवीना टंडनाचा लूक तुम्ही फॉलो करू शकता.
Most Read Stories