साध्या ड्रेसमध्ये रवीना टंडन दिसते सुंदर, दिवसागणिक वाढतंय सौंदर्य

अभिनेत्री रवीना टंडन आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 16, 2024 | 3:48 PM
अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आजही तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आजही तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

1 / 5
आज रवीना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

आज रवीना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
साध्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र रवीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

साध्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र रवीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

3 / 5
कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते. वयाच्या 49 व्या वर्षी देखील रवीना चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते.

कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते. वयाच्या 49 व्या वर्षी देखील रवीना चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते.

4 / 5
वेस्टर्न आणि पारंपरिक ड्रेसमध्ये रवीना हिचं सौंदर्य कायम फुलून दिसतं. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते.

वेस्टर्न आणि पारंपरिक ड्रेसमध्ये रवीना हिचं सौंदर्य कायम फुलून दिसतं. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते.

5 / 5
Follow us
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.