IIFA 2024: वयाच्या 69 व्या वर्षी रेखा यांचा भन्नाट डान्स, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील भाव, दिलखेच अदा आणि…
IIFA 2024: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना पाहण्यासाठी आजही चाहते उत्सुक असतात. सध्या त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये डान्स करताना रेखा यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि दिलखेच अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
Most Read Stories