‘हीरामंडी’ फेम संजीदा शेखचा हटके लूक, चाहत्यांना कायम देते फॅशन गोल्स
अभिनेता संजीदा शेख हिने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. पण टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्र म्हणून संजादा हिची ओळख आहे. आता अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.
Most Read Stories