साडीत फुललं संजीदा शेख हिचं सौंदर्य, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
'हीरामंडी' सीरिजमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री संजीदा शेख सध्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे...
Most Read Stories