फिटनेस फ्रिक शिल्पाच्या दिलखेच अदा, वयाच्या 49 व्या वर्षीही कमी नाही झालं सौंदर्य
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.