फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीचा ग्लॅमर, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे.
Most Read Stories