शिल्पा शेट्टी हिच्या दिलखेच अदा, वयाच्या 48 व्या वर्षी देखील चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. शिल्पा हिने सोशल मीडियावर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये शिल्पा प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

| Updated on: Jan 24, 2024 | 3:34 PM
 अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. शिल्पा हिचं सौंदर्य आणि फिटनेसवर असंख्य चाहते फिदा असतात.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. शिल्पा हिचं सौंदर्य आणि फिटनेसवर असंख्य चाहते फिदा असतात.

1 / 5
सोशल मीडियावर शिल्पा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये शिल्पा प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

सोशल मीडियावर शिल्पा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये शिल्पा प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

2 / 5
वयाच्या 48 व्या वर्षी देखील शिल्पा हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. शिल्पा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स आणि फिटनेस टिप्स देत असते. शिल्पा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

वयाच्या 48 व्या वर्षी देखील शिल्पा हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. शिल्पा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स आणि फिटनेस टिप्स देत असते. शिल्पा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
 शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर शिल्पा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

4 / 5
शिल्पा शेट्टी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या शिल्पा ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री पोलीस महिला अधिकाऱ्याची भूमिकेत दिसत आहे.

शिल्पा शेट्टी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या शिल्पा ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री पोलीस महिला अधिकाऱ्याची भूमिकेत दिसत आहे.

5 / 5
Follow us
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...