पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्नानंतर अभिनेत्री तुफान चर्चेत आली. पण आता सोनाक्षी हिचे खास फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.
Most Read Stories