सोनाली बेंद्रेच्या घायाळ अदा, वयाच्या 49 व्या वर्षी देते फॅशन गोल्स
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत अली आहे. अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली बेंद्रे हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories