दिवसागणिक वाढतोय सोनाली बेंद्र हिचा बोल्डनेस, अभिनेत्रीच्या अदांवर चाहते फिदा
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. साध्या लूकमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories