सोनाली बेंद्रेच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता सोनाली तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र सोनालीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. सोनाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
Most Read Stories