तृप्ती डिमरीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आज तृप्ती हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील तृप्ती कायम सक्रिय असते. आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Dec 02, 2024 | 2:55 PM
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिचे काही फोटो आता देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरी हिचे काही फोटो आता देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

1 / 5
तृप्ती हिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर काळ्या रंगाटे ठिपके असलेला ड्रेस घातला आहे. अभिनेत्री फोटो चाहत्यांना देखील प्रचंड आवडले आहेत.

तृप्ती हिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर काळ्या रंगाटे ठिपके असलेला ड्रेस घातला आहे. अभिनेत्री फोटो चाहत्यांना देखील प्रचंड आवडले आहेत.

2 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तृप्ती कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तृप्ती कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. आता तृप्तीच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. आता तृप्तीच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

4 / 5
सोशल मीडियावर तृप्ती कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

सोशल मीडियावर तृप्ती कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

5 / 5
Follow us
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.