Urfi javed : हा जाळणारा उन्हाळाही उर्फीच्या कपड्यांसमोर फिका, सगळी ‘हिरवाई’एकाच फोटोत

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांना तिचा लूक खूप आवडतो. परंतु, त्यामुळे अनेकदा तिला प्रचंड ट्रोल देखील केलं जातं. उर्फीने पुन्हा एकदा तिचा अशाच बोल्ड ड्रेसमधील व्हिडीओ पोस्ट केला आहेत.

| Updated on: Mar 24, 2022 | 6:17 PM

1 / 5
या व्हिडीओमध्ये, उर्फीचा ड्रेस अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे.ती फोटो क्लिक करण्यासाठी पोज देताना दिसत आहे. तिची ही स्टाईल खूप पसंत केली जात आहे. तिच्या या कपड्यांसमोर उन्हाळाही फिका आहे. तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातलाय.

2 / 5
 काही लोकांना तिचा ड्रेस खूप आवडलाय. तर काहींना अजिबात आवडला नाही. त्यांनी उर्फीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तू किती घाणेरडी दिसतेयस.’ "तुला चांगले कपडे मिळत नाहीत का?", असं एकाने म्हटलंय. मात्र, उर्फी जावेदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ट्रोलिंगला भीक घालत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

3 / 5
उर्फी जावेद तिच्या बोल्ड राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. आताही तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ज्यावर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

4 / 5
तिचा हा व्हीडिओ आणि तिचा हा नवा अवतार सध्या सोशल मीडियाच चर्चेचा विषय ठरलाय. या व्हीडिओला 34 हजार जणांनी लाईक केलंय. तिचा हा व्हीडिओ आणि तिचा हा नवा अवतार सध्या सोशल मीडियाच चर्चेचा विषय ठरलाय.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.