बाॅलिवूड इंडस्ट्रीमधून दु: खद बातमी पुढे, या चित्रपट निर्मात्याच्या बहिणीचे निधन, आमिर खान याच्या चित्रपटात
ललिता लाजमी या प्रसिद्ध चित्रकार होत्या. त्यांनी बाॅलिवूड चित्रपटामध्येही काम केले आहे. विशेष म्हणजे त्या आमिर खान याच्या एका चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत होत्या.
1 / 5
चित्रपट इंडस्ट्रीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते गुरु दत्त यांच्या बहिणीचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
2 / 5
ललिता लाजमी या एक प्रसिद्ध चित्रकार होत्या. जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ललिता लाजमी यांच्या निधनाची बातमी सांगितली.
3 / 5
ललिता लाजमी या प्रसिद्ध चित्रकार होत्या. त्यांनी बाॅलिवूड चित्रपटामध्येही काम केले आहे. विशेष म्हणजे त्या आमिर खान याच्या एका चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत होत्या.
4 / 5
आमिर खान याचा २००७ मध्ये रिलीज झालेला तारे जमीन पर या चित्रपटामध्ये त्या दिसल्या होत्या. आज 13 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले आहे.
5 / 5
ललिता लाजमी याच्या निधनाचा धक्का सर्वांनाच बसला आहे. तारे जमीन पर या चित्रपटामध्ये त्यांची अत्यंत छोटी भूमिका होता. मात्र, अत्यंत खास पध्दतीने त्यांनी निभावली होती.