Isha koppikar : ‘ते लोक हात दाबून सांगायचे की, हिरोशी….’, अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा धक्कादायक खुलासा

Isha koppikar : बॉलिवूडमध्ये टिकून राहण प्रत्येकालाच जमत असं नाही. काही लोक हार मानतात. काही लोक दीर्घकाळ लढत राहतात. बॉलिवूडची खल्लास गर्ल ईशा कोप्पीकरने अलीकडेच हैराण करणारा खुलासा केला आहे. अभिनेत्री अनेक वर्षानंतर या बद्दल मोकळेपणाने बोलली.

| Updated on: Jun 21, 2024 | 12:57 PM
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर बऱ्याच काळापासून चित्रपट सृष्टीपासून लांब आहे. ईशा बॉलिवूडमध्ये खल्लास गर्ल म्हणून ओळखली जाते. रामगोपाल वर्माच्या 'कंपनी' चित्रपटातील खल्लास हे तिच आयटम साँग खूप गाजलं होतं.

1 / 6
सध्या ईशा कोप्पीकर पुन्हा चर्चेत आहे. 29 वर्षानंतर तिने इंडस्ट्री संदर्भात काही मोठ धक्कादायक खुलासे केले आहेत. ‘इश्क समुंदर’ आणि ‘खल्लास’ सारख्या गाण्यांसाठी आजही ईशा कोप्पीकरची आठवण काढली जाते.

सध्या ईशा कोप्पीकर पुन्हा चर्चेत आहे. 29 वर्षानंतर तिने इंडस्ट्री संदर्भात काही मोठ धक्कादायक खुलासे केले आहेत. ‘इश्क समुंदर’ आणि ‘खल्लास’ सारख्या गाण्यांसाठी आजही ईशा कोप्पीकरची आठवण काढली जाते.

2 / 6
ईशा कोप्पीकर Me Too बद्दलही मोकळेपणाने बोलली. मी टू मध्ये सत्य आहे. संस्कारांवर तुमचा विश्वास असेल, तर इंडस्ट्रीमध्ये तुमच टिकण कठीण आहे असं ती म्हणाली.

ईशा कोप्पीकर Me Too बद्दलही मोकळेपणाने बोलली. मी टू मध्ये सत्य आहे. संस्कारांवर तुमचा विश्वास असेल, तर इंडस्ट्रीमध्ये तुमच टिकण कठीण आहे असं ती म्हणाली.

3 / 6
अनेक मुली अशा सुद्धा आहेत, ज्यांनी कास्टिंग काऊचच्या भीतीने इंडस्ट्री सोडली. तिथे मुलींना सांगितलं  जातं की, आमच ऐका, नाही तर हार माना. इंडस्ट्रीमध्ये असे कमीच लोक आहेत, ज्यांनी हार मानली नाही, मी त्या पैकीच एक आहे असं ईशा म्हणाली.

4 / 6
कास्टिंग काऊचबद्दल ईशा म्हणाला की, "अनेक डायरेक्टर आणि प्रोड्यूसर भेटायला बोलवायचे. चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. ते लोक हात दाबून सांगायचे की, हिरोशी मैत्री करावी लागेल"

कास्टिंग काऊचबद्दल ईशा म्हणाला की, "अनेक डायरेक्टर आणि प्रोड्यूसर भेटायला बोलवायचे. चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. ते लोक हात दाबून सांगायचे की, हिरोशी मैत्री करावी लागेल"

5 / 6
एकवेळ इंडस्ट्रीमधल्या एका मोठ्या हिरोने मला एकटीला भेटायला बोलावल होतं. ड्रायव्हरलाही सोबत आणू नको, असं त्याने सांगितलेलं. बॉलिवूडमध्ये टिकून रहायच असेल, तर सर्वांशी मिळून मिसळून रहाव लागेल असं त्या मोठ्या हिरोने म्हटलं होतं.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.