Rich Women : 240 कोटींची संपत्ती, तरीही भाड्याचे कपडे घालते ‘ही’ अभिनेत्री
मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात. महागडे कपडे, महागडे दागीने इत्यादी गोष्टींमुळे अभिनेत्री चर्चेत असतात. पण बॉलिवूडची एक अभिनेत्री अशी आहे, जी कोट्यवधींची संपत्ती असताना देखील भाड्याचे कपडे वापरते... यावर खुद्द अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.
Most Read Stories