‘सरदार उधम’च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले बॉलिवूड स्टार्स, कतरिनापासून सिद्धार्थपर्यंत कलाकारांचा जलवा

सिद्धार्थ मल्होत्रा ​​विकी कौशलच्या सरदार उधम या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचला. तो कॅज्युअल लुकमध्ये दिसला. (Bollywood stars, actors from Katrina to Siddharth arrive for special screening of 'Sardar Udham')

| Updated on: Oct 16, 2021 | 1:25 PM
विकी कौशलचा बहुप्रतिक्षित चित्रपट सरदार उधम OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी रात्री चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. जिथे अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले.

विकी कौशलचा बहुप्रतिक्षित चित्रपट सरदार उधम OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी रात्री चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. जिथे अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले.

1 / 5
चित्रपट निर्माते शशांक खेतानही स्क्रीनिंगला पोहोचले. त्यांनी मास्क घातलेला दिसला.

चित्रपट निर्माते शशांक खेतानही स्क्रीनिंगला पोहोचले. त्यांनी मास्क घातलेला दिसला.

2 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा ​​विकी कौशलच्या सरदार उधम या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचला. तो कॅज्युअल लुकमध्ये दिसला.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​विकी कौशलच्या सरदार उधम या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचला. तो कॅज्युअल लुकमध्ये दिसला.

3 / 5
कियारा अडवाणी पारंपरिक अवतारात दिसली. तिने निळ्या रंगाचा सूट घातला होता. ज्यात ती खूप सुंदर दिसत होती.

कियारा अडवाणी पारंपरिक अवतारात दिसली. तिने निळ्या रंगाचा सूट घातला होता. ज्यात ती खूप सुंदर दिसत होती.

4 / 5
स्क्रीनिंगवेळी सर्वांच्या नजरा कतरिना कैफवर होत्या. तिचा लूक सर्वांना आवडत आहे. तिने फोटोग्राफर्ससाठी पोजही दिल्या.

स्क्रीनिंगवेळी सर्वांच्या नजरा कतरिना कैफवर होत्या. तिचा लूक सर्वांना आवडत आहे. तिने फोटोग्राफर्ससाठी पोजही दिल्या.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.