Shraddha Arya | बोल्ड फोटो शेअर करत ‘कुंडली भाग्य’च्या श्रद्धा आर्याने वाढवलं इंटरनेटचं तापमान!

प्रेक्षकांना नेहमी ‘कुंडली भाग्य’ची अभिनेत्री श्रद्धा आर्याला शो मध्ये पारंपारिक लूकमध्ये पाहिले असेल, पण ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे.

| Updated on: Oct 02, 2021 | 3:37 PM
प्रेक्षकांना नेहमी ‘कुंडली भाग्य’ची अभिनेत्री श्रद्धा आर्याला शो मध्ये पारंपारिक लूकमध्ये पाहिले असेल, पण ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. आता श्रद्धाने तिचे काही फोटो शेअर केली आहेत, ज्यात ती लाईट पीच रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

1 / 5
प्रत्येकजण श्रद्धाच्या या ग्लॅमरस शैलीचे कौतुक करत आहे. चाहत्यांसोबत सेलेब्स देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. श्रद्धाने ड्रेससोबत पांढऱ्या रंगाचे सँडल परिधान केले आहेत.

प्रत्येकजण श्रद्धाच्या या ग्लॅमरस शैलीचे कौतुक करत आहे. चाहत्यांसोबत सेलेब्स देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. श्रद्धाने ड्रेससोबत पांढऱ्या रंगाचे सँडल परिधान केले आहेत.

2 / 5
अभिनेत्री श्रद्धा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिची फॅन फॉलोइंग सुद्धा खूप चांगली आहे. अलीकडेच श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर 4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

अभिनेत्री श्रद्धा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिची फॅन फॉलोइंग सुद्धा खूप चांगली आहे. अलीकडेच श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर 4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

3 / 5
टीव्ही व्यतिरिक्त श्रद्धाने चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टीव्ही व्यतिरिक्त श्रद्धाने चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

4 / 5
सध्या श्रद्धा ‘कुंडली भाग्य’ या शोमध्ये दिसत आहे जो 2017 मध्ये प्रसारित झाला होता आणि आतापर्यंत या शोला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सध्या श्रद्धा ‘कुंडली भाग्य’ या शोमध्ये दिसत आहे जो 2017 मध्ये प्रसारित झाला होता आणि आतापर्यंत या शोला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.