मौनी रॉय आणि सनी लियोनी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दिसल्या अत्यंत खास लूकमध्ये, पाहा बाॅलिवूड अभिनेत्रींचा जलवा

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये बाॅलिवूड अभिनेत्रींचा जलवा हा बघायला मिळत आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. आता या कान्स फिल्म फेस्टिवलमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

| Updated on: May 23, 2023 | 7:20 PM
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बाॅलिवूड अभिनेत्रींचा बोलबाला बघायला मिळत आहे. सर्वत्र उर्वशी रौतेला हिच्या लूकची जोरदार चर्चा रंगताना देखील दिसत आहे. फक्त उर्वशी रौतेला हिच नाही तर इतरही बाॅलिवूड अभिनेत्रींचा जलवा सुरू आहे.

1 / 5
उर्वशी रौतेला ही हिरव्या रंगाच्या फेदर ड्रेसमध्ये दिसली आहे. अनेकांनी तिच्या या ड्रेसचे काैतुक केले आहे तर काहींनी या ड्रेसमुळे तिला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये.

उर्वशी रौतेला ही हिरव्या रंगाच्या फेदर ड्रेसमध्ये दिसली आहे. अनेकांनी तिच्या या ड्रेसचे काैतुक केले आहे तर काहींनी या ड्रेसमुळे तिला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये.

2 / 5
सनी लियोनी देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अत्यंत खास लूकमध्ये पोहचलीये. ब्लॅक टॉप आणि व्हाइट पॅंटमध्ये सनी लियोनी हिची जबरदस्त असा लूक बघायला मिळत आहे.

सनी लियोनी देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अत्यंत खास लूकमध्ये पोहचलीये. ब्लॅक टॉप आणि व्हाइट पॅंटमध्ये सनी लियोनी हिची जबरदस्त असा लूक बघायला मिळत आहे.

3 / 5
मौनी रॉय ही अत्यंत खास लूकमध्ये दिसत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मौनी रॉय हिचा देखील जलवा हा बघायला मिळाला आहे. जबरदस्त आउटफिटमध्ये मौनी रॉय दिसत आहे.

मौनी रॉय ही अत्यंत खास लूकमध्ये दिसत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मौनी रॉय हिचा देखील जलवा हा बघायला मिळाला आहे. जबरदस्त आउटफिटमध्ये मौनी रॉय दिसत आहे.

4 / 5
मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. मौनी रॉय हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. मौनी रॉय हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

5 / 5
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.