तारक मेहता मालिकेमध्ये सोनूची भूमिका साकारणारी निधी बोल्डनेसमध्ये टाकते बाॅलिवूड अभिनेत्रींना मागे, पाहा भिडेच्या मुलीचा ग्लॅमरस
तारक मेहता मालिका ही गेल्या कित्येत वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मालिकेच्या कलाकारांची देखील सोशल मीडियावर जोरदार फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपासून मालिकेतील कलाकार हे सतत मालिकेला कायमचा निरोप देताना दिसत आहेत.
Most Read Stories