बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. लाखो मुलींच्या हृदयाची धडक आज सलमान खान आहे.
Salman Khan चं पहिलं प्रेम ऐश्वर्या राय कधीच नव्हती, 'त्या' तरुणीसोबत अभिनेत्याचं लग्न झालं असतं तर...
नुकताच सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचे नवे आणि खास दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमानचा जबरदस्त लूक दिसतोय.
सलमानने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'For a rainy day'. म्हणजेच काय तर सलमानला मुंबईचा पाऊस आवडतोय.
सलमानने दोन दिवसांपूर्वी आपल्या आगामी चित्रपटातील नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. जो चाहत्यांना प्रचंड आवडता देखील.