विद्या बालन गेले अनेक दिवस चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.
जर तुम्ही तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिलं तर तुम्हाला तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो दिसतील. हे फोटो प्रचंड सुंदर आहेत.
नुकतंच विद्यानं एका प्रमोशनल कार्यक्रमासाठी फोटोशूट केलं ज्यासाठी तिनं ग्रीन डॉट्स आणि नुक्टा प्रिंटसह अनारकली ड्रेस परिधान केला होता.
विद्याने या अनारकली ड्रेससोबत आपला लुक पूर्ण करण्यासाठी, तिनं अगदी साधी ज्वेलरी कॅरी केली आहे.
विद्या बालनच्या या ड्रेसच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं, तर या ड्रेसची किंमत 42, 000 रुपये आहे आणि तुम्हाला हा ड्रेस भूमिका शर्माच्या वेबसाइटवर मिळेल.