Couple Goals : आयरा खानची रोमँटिक पोस्ट, बॉयफ्रेन्ड नुपूर शिखरेसोबतचे खास फोटो शेअर

आयरा खाननं या वर्षाच्या सुरूवातीच्या प्रॉमिस डेच्या निमित्तानं बॉयफ्रेंड नुपूर शिखरे या फिटनेस ट्रेनरबरोबर तिच्या नात्याला अधिकृत केलं होतं. (Couple Goals: Ira Khan's romantic post, special pictures shared with boyfriend Nupur Shikhare)

| Updated on: Jul 18, 2021 | 9:27 AM
सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडिया सक्रिय असते आणि प्रियकर नुपूर शिखरेसोबतचे तिचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. स्टार किड एक फिटनेस ट्रेनरला डेट करतेय. नुकतंच तिनं इन्स्टाग्रामवर एक सुंदर  पोस्ट शेअर केली आहे.

1 / 5
हा असा ड्रामेबाज! # लव्ह # कडल्स # हॅपीपिल, असं कॅप्शन देत आयरा खानने हे फोटो शेअर केले आहेत.

हा असा ड्रामेबाज! # लव्ह # कडल्स # हॅपीपिल, असं कॅप्शन देत आयरा खानने हे फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
आयरा खाननं या वर्षाच्या सुरूवातीच्या प्रॉमिस डेच्या निमित्तानं बॉयफ्रेंड नुपूर शिखरे या फिटनेस ट्रेनरबरोबर तिच्या नात्याला अधिकृत केलं होतं.

आयरा खाननं या वर्षाच्या सुरूवातीच्या प्रॉमिस डेच्या निमित्तानं बॉयफ्रेंड नुपूर शिखरे या फिटनेस ट्रेनरबरोबर तिच्या नात्याला अधिकृत केलं होतं.

3 / 5
आमिर खानची मुलगी आयरानं आपण नैराश्यानं ग्रस्त असल्याचं सांगितलं होतं. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या भावना व्यक्त करते.

आमिर खानची मुलगी आयरानं आपण नैराश्यानं ग्रस्त असल्याचं सांगितलं होतं. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या भावना व्यक्त करते.

4 / 5
आयरा खान ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताकडून झालेली मुलगी असून त्याबरोबरच त्याला जुनैद नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.

आयरा खान ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताकडून झालेली मुलगी असून त्याबरोबरच त्याला जुनैद नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.

5 / 5
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.