वयाच्या 19 व्या वर्षी ‘दंगल’ फेम अभिनेत्रीने गमावले प्राण, फोटो सर्वत्र तुफान व्हायरल

अभिनेता आमिर खान याची ऑनस्क्रिन मुलगी सुहानी भटनागर हिचं निधन झालं आहे. सुहानी हिने वयाच्या 19 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अपघातानंतक सुहानी हिचं निधन झालंय.

| Updated on: Feb 17, 2024 | 2:41 PM
अभिनेता आमिर खान याच्या 'दंगल' सिनेमात सुहानी हिने अभिनेत्याच्या लेकीची भूमिका साकरली होती. ज्यामुळे सुहानी हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये देखील मोठी वाढ झाली होती.

अभिनेता आमिर खान याच्या 'दंगल' सिनेमात सुहानी हिने अभिनेत्याच्या लेकीची भूमिका साकरली होती. ज्यामुळे सुहानी हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये देखील मोठी वाढ झाली होती.

1 / 5
रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांचे असे दुष्परिणाम झाले की तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचू लागलं. उपचारा दरम्यान अभिनेत्रीचं निधन झालं.

2 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहानी हिच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, 'दंगल' सिनेमानंतर सुहानी हिला अनेक सिनेमांसाठी ऑफर आल्या. पण सुहानी हिने शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहानी हिच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, 'दंगल' सिनेमानंतर सुहानी हिला अनेक सिनेमांसाठी ऑफर आल्या. पण सुहानी हिने शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं.

3 / 5
 'शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल...' असं वक्तव्य खुद्द सुहानी हिने एका मुलाखतीत केलं होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. वयाच्या 19 व्या वर्षी सुहानी हिचं निधन झालं आहे.

'शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल...' असं वक्तव्य खुद्द सुहानी हिने एका मुलाखतीत केलं होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. वयाच्या 19 व्या वर्षी सुहानी हिचं निधन झालं आहे.

4 / 5
सध्या सोशल मीडियावर सुहानी हिचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर झगमगत्या विश्वात शोककळा पसरली आहे.

सध्या सोशल मीडियावर सुहानी हिचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर झगमगत्या विश्वात शोककळा पसरली आहे.

5 / 5
Follow us
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.