‘एखाद्या सेलिब्रिटीच्या मृत्यूला तमाशा बनवला जातो’, अनुष्का शर्माने शेअर केली झाकीर खानची ‘ती’ पोस्ट
कॉमेडियन झाकीर खानने इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटीच्या मृत्यूनंतर काय होते, यावर एक पोस्ट शेअर केली. अनुष्का शर्मा झाकीरच्या या पोस्टशी खूप सहमत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर झाकीरची पोस्ट शेअर केली आहे. सेलिब्रिटीचा मृत्यू कसा तमाशा बनतो, हे या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. झाकीरचे ही पोस्ट सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतरची आहे.
Most Read Stories