PHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो
दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी सध्या त्यांच्या 'गहराइयां' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री नुकतीच 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर पोहोचली होती.
Most Read Stories