आई झाल्यानंतर दीपिका पादुकोणची पहिली पोस्ट, लेकीचं स्वागत करत म्हणाली…
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी जगात चिमुकलीचं स्वागत केलं आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी प्रेग्नेंसी घोषणा केली होती. आता सध्या दीपिकाची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
Most Read Stories