बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते. या अभिनेत्रीनं छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत प्रवास केला आहे.
नुकतंच मौनीनं देसी स्टाईलचे फोटो शेअर केले आहेत. मौनीनं लेहंगा परिधान केलेले हे फोटो शेअर केले आहेत, त्यासोबत ती नथ परिधान करुन दिसली आहे.
मौनीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडत आहे आणि ते या फोटोंवर कमेंट करत आहेत.
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्याचवेळी मौनीची ही देसी स्टाईल सोशल मीडियावर खूप व्हायरल होतेय.
इन्स्टाग्रामवर मौनी रॉयचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. तिला 17.8 दशलक्ष लोक फॉलो करतात.
अभिनेत्री मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.