Devmanus 2: अजितकुमारकडून डिंपलला लग्नाची धक्कादायक भेट; मालिका उत्कंठावर्धक वळणावर
झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस (Devmanus) या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस अत्यंत रंजक होतंय. या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवलं आहे. पहिल्या पर्वात अजितकुमारला लग्नाच्या मांडवातून दिव्या सिंगने खेचून पोलीस स्टेशनला नेलं. त्यामुळे डिंपल आणि अजितचं लग्न काही होऊ शकलं नाही.
Most Read Stories