Aishwarya Rai हिच्याबद्दल ‘या’ ५ गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील…

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ऐश्वर्या कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयु्ष्यामुळे चर्चेत असते. पण अभिनेत्रीच्या आयुष्यातील 'या' पाच महत्त्वाच्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत. तर जाणून घेवू कोणत्या आहेत 'त्या' गोष्टी?

| Updated on: Sep 12, 2023 | 12:20 PM
अभिनेत्री ऐश्वर्या राय आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. ऐश्वर्या हिने १९९४ मध्ये मिस वर्ल्डच्या किताबावर स्वतःचं नाव कोरलं. ज्यामुळे अभिनेत्रीचं सर्वत्र कौतुक झालं.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. ऐश्वर्या हिने १९९४ मध्ये मिस वर्ल्डच्या किताबावर स्वतःचं नाव कोरलं. ज्यामुळे अभिनेत्रीचं सर्वत्र कौतुक झालं.

1 / 5
अभिनेत्री जवळपास दोन वर्ष बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत जवळपास ४५ पेक्षा जास्त सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अभिनेत्री जवळपास दोन वर्ष बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत जवळपास ४५ पेक्षा जास्त सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

2 / 5
अभिनेत्रीने 'इरुवर' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून अभिनयची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने 'और प्यार हो गया' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अभिनेत्रीने 'इरुवर' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून अभिनयची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने 'और प्यार हो गया' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

3 / 5
ऐश्वार्या राय  २००३ मध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ज्यूरी सदस्य म्हणून मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री वेग-वेगळ्या लूकमध्ये दिसते.

ऐश्वार्या राय २००३ मध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ज्यूरी सदस्य म्हणून मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री वेग-वेगळ्या लूकमध्ये दिसते.

4 / 5
ओपरा विन्फ्रे शोमध्ये आमंत्रित होणारी ऐश्वर्या पहिली भारतीय महिला ठरली आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. भारतातच नाही तर, परदेशात देखील ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.