disha rahul photos : राहुल वैद्य आणि दिशा परमार यांची लेट पण थेट संक्रात साजरी, फोटो एकदा बघाच!

दिशा आणि राहुल यांची ही लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे. यानिमित्त दिशा परमारने तिचा पती गायक राहुल वैद्य सोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Updated on: Feb 09, 2022 | 4:33 PM
disha rahul photos : राहुल वैद्य आणि दिशा परमार यांची लेट पण थेट संक्रात साजरी, फोटो एकदा बघाच!

1 / 5
दिशा आणि राहुल यांची ही लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे. मात्र दिशाची सध्या 'बडे अच्छे लगते है' ही सिरियल सुरु आहे आणि राहुलही त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये बिझी असल्याने त्यांनी संक्रांत साजरी केली नव्हती. पण आता हे दोघेही घरी आल्यानंतर त्यांनी आपली लग्नानंतरची पहिली संक्रांत धुमधडाक्यात साजरी केली.

2 / 5
या सेलिब्रेशनचे फोटो दिशाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. याला तिने "लग्नानंतरची पहिली संक्रांत आम्ही आनंदात साजरी केली", असं कॅपशन दिलं आहे.

या सेलिब्रेशनचे फोटो दिशाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. याला तिने "लग्नानंतरची पहिली संक्रांत आम्ही आनंदात साजरी केली", असं कॅपशन दिलं आहे.

3 / 5
दिशा ही मूळची दिल्लीची आहे. त्यामुळे तिच्यासाठी मराठी संस्कृती, इथल्या परंपरा नव्या आहेत. मात्र तरीही ती हे सगळं आत्मसात करत राहुलच्या घरात रुळतीये. गुढी पाडव्याला देखील या दोघांनी गुढी उभारतानाचा व्हीडिओ शेअर केला होता.

4 / 5
दिशा आणि राहुल यांनी मागच्या वर्षी 16 जुलैला लग्न केलं. दिशा आणि राहुल यांची ही जोडी अनेकांना आवडते.

दिशा आणि राहुल यांनी मागच्या वर्षी 16 जुलैला लग्न केलं. दिशा आणि राहुल यांची ही जोडी अनेकांना आवडते.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.