‘या’ अभिनेत्रींनी कमी वयात घेतला अखेरचा श्वास, एकीचा मृत्यू आजही एक रहस्य
बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी फार कमी वयाच जगाचा निरोप घेतला. अभिनेत्रींच्या निधनानंतर चाहते आहे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्यांना निधनानंतर देखील चाहते विसरु शकले नाहीत.
Most Read Stories