Lookalike | दिव्या भारतीसारखी दिसणारी ‘ही’ अभिनेत्री देखील तिच्याच इतकी टँलेंटेड, अनेक सौंदर्य स्पर्धामध्ये देखील ठरली अव्वल!

बॉलिवूडमध्ये दिव्या भारती या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षातच 12 चित्रपट केले होते. पण तिचे यश जास्त काळ टिकू शकले नाही आणि तिने मृत्यूला मिठी मारली. दिव्या भारती यांचे नाव येताच, एखाद्याला 'ऐसी दीवानगी' आणि 'साथ समंदर' ही गाणी आठवतात.

| Updated on: Jul 14, 2021 | 8:04 AM
बॉलिवूडमध्ये दिव्या भारती या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षातच 12 चित्रपट केले होते. पण तिचे यश जास्त काळ टिकू शकले नाही आणि तिने मृत्यूला मिठी मारली. दिव्या भारती यांचे नाव येताच, एखाद्याला 'ऐसी दीवानगी' आणि 'साथ समंदर' ही गाणी आठवतात. तिचे वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी निधन झाले आणि मृत्यूचे कारण आजपर्यंत स्पष्ट झालेले नाही. सध्या आपण ‘दिव्या भारती’ बद्दल बोलणार नाही, तर आज आपण तिच्या लूकअलाईक मंजू थापाबद्दल बोलूया.

1 / 5
सध्या दिव्या भारतीच्या लूकअलाईक मंजू थापाचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मंजू थापाचा चेहरा दिव्य भारती सारखाच आहे. दिव्या भारतीच्या चाहत्यांना मंजू थापाचे व्हिडीओ आणि फोटो खूप आवडतात. मंजूचा चेहरा दिव्या भारतीशी इतका मिळता-जुळता आहे की, लोक तिला दुसरी ‘दिव्या भारती’ म्हणतात.

2 / 5
मंजु थापा (वय 18) दार्जिलिंगची रहिवासी आहे. तिने वयाच्या 15 व्या वर्षी ‘प्लॅनेट मिस इंडिया वर्ल्ड 2018’चा किताब जिंकला. मंजू थापाने ‘मिस टीन रिपब्लिक ऑफ इंडिया 2018’ आणि ‘मिस ग्लोरी ऑफ नोटिस 2018’चा किताबही जिंकला आहे.

3 / 5
मंजू थापा आणि दिव्या भारती यांची जन्म तारीखही एकसारखीच आहे. दोघांचा जन्म 25 फेब्रुवारी रोजी झाला होता. तथापि, जन्म वर्ष वेगळे आहे. मंजू थापा सध्या विद्यार्थी आहेत. ती आपली आई तुलसी थापा यांच्यासोबत राहते. जेव्हा मंजू 9 वर्षांची होती, तेव्हा तिचे वडील बहादुर थापा यांचे निधन झाले.

4 / 5
दिव्या भारतीप्रमाणेच मंजू थापालाही मॉडेलिंग आणि अभिनयात रस आहे. मंजू थापा सांगते की, तिला नेपाळ फिल्म इंडस्ट्रीमधून काही चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. येत्या काही दिवसांत ती याबद्दल निर्णय घेईल.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.