अभिनेत्री इशिता दत्तानं अजय देवगनच्या ‘दृष्ट्यम’ या चित्रपटातून प्रेक्षकाचं मन जिंकलं. परिणीती चोप्रासोबत ती नुकतंच ‘द गर्ल ऑन द ट्रेन’मध्ये झळकली होती. इशितानं प्रत्येक वेळी तिच्या अभिनयानं सर्वांना प्रभावित केलं आहे.
इशिता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि आपल्या बोल्ड अवतारमुळे ती चर्चेत असते.
इशिता नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत असते, हे फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल होतात.
इशिताने चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. मोठ्या पडद्याबरोबरच तिनं छोट्या पडद्यावरही आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे.
‘वो बेपनाह प्यार’, ‘रिश्तों की सौदागर बाजीगर’ आणि ‘एक घर बनाऊंगा’ यासारख्या मालिकांमध्ये दिसली आहे.
इशिता तिच्या ग्लॅमरस अवतारात मजेदार व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते.