Aryan Khan : ड्रग्स प्रकरण; शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पोहोचला तुरुंगात, समोर आले फोटो
आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. जामीन अर्जावर तब्बल अडीच तास युक्तिवाद चालला. मात्र, अखेर कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे आता आर्यन खानला तुरुंगातच मुक्काम ठोकावा लागणार आहे. (Drugs case; Shah Rukh Khan's son Aryan Khan to jail, See photo)
Most Read Stories