धक्कादायक खुलासा, करण जोहर याच्या पार्ट्यांमध्ये प्रियांका चोप्रा हिच्यावर होती बंदी, अखेर अभिनेत्रीने
प्रियांका चोप्रा ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा ही तिच्या आगामी वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच प्रियांका चोप्रा हिने एक मुलाखती दिलीये, या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने काही धक्कादायक खुलासेही केले आहेत. ज्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.
Most Read Stories