
प्रियांका चोप्रा हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बाॅलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. प्रियांका चोप्रा हिचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाहीतर एकेकाळी प्रियांका चोप्रा हिला करण जोहर याच्या पार्ट्यांमध्ये बंदी होती.

प्रियांका चोप्रा हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा धक्कादायक खुलासा केलाय. प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, तिला कशाप्रकारे इंडस्ट्रीमध्ये एका कोणात केले जात होते.


शाहरूख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या अफेअरच्या चर्चा सातत्याने येत असल्याने गाैरी खान हिच्यासाठीच करण जोहर याने त्याच्या पार्ट्यांमध्ये प्रियंकाला बंदी घातल्याचे सांगितले जाते.

प्रियांका चोप्रा हिने मुलाखतीमध्ये बाॅलिवूडमधील भेदभावावर देखील भाष्य केले आहे. प्रियांका चोप्रा हिच्या या खुलाशानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे.