Satish kaushik | एकेकाळी बोनी कपूर यांची माफी मागण्याची वेळ सतीश कौशिक यांच्यावर आली, वाचा काय घडले होते
सतीश कौशिक यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार बघितले आहेत. एकेकाळी सतीश कौशिक यांचे चित्रपट सतत फ्लाॅप जात होते, याचा मोठा फटका बसला होता. अत्यंत बिग बजेटच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
Most Read Stories