करीना कपूर आणि करण जोहर यांच्यामध्ये या कारणामुळे झाली होती कडाक्याची भांडणे, तब्बल एक वर्ष…

बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही कायमच चर्चेत आहे. करीना कपूर ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. करण जोहर याच्यावर काही दिवसांपूर्वी टिका करण्यात आली होती. प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर काही आरोप केले आणि त्यानंतर करण जोहर हा चर्चेत आला.

| Updated on: Apr 27, 2023 | 4:25 PM
करण जोहर आणि करीना कपूर हे दोघेही कायमच चर्चेत असतात. अनेक पार्ट्यांमध्ये करण आणि करीना हे धमाल करताना दिसतात. हे दोघे खूप जास्त चांगले मित्र आहेत. मात्र, एककाळ यांच्यामध्ये इतका जास्त वाद झाला होता की, दे दोघे एकमेकांना तब्बल एक वर्षांपेक्षाही अधिक काळ बोलले नव्हते.

1 / 5
करण जोहर याने करीना कपूर हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा त्याच्या एन अनसूटेबल बॉय या पुस्तकामध्ये केला आहे. करण जोहर याने आपल्या पुस्तकामध्ये लिहिले की, कल हो न हो या चित्रपटासाठी करीना कपूर हिने अत्यंत तगडी फिस मागितली होती.

2 / 5
विशेष म्हणजे शाहरुख खान याच्यापेक्षाही अधिक फिस कल हो न हो चित्रपटासाठी करीना कपूर हिने मागितली. करण जोहर याला इतकी फिस करीना कपूर हिला देणे शक्य नव्हते. त्यावेळी करीनाला इतकी जास्त फिस देण्याची त्याची परिस्थिती देखील नव्हते.

3 / 5
फिस संदर्भात बोलण्यासाठी करण जोहर याने करीना कपूर हिला फोन केला. मात्र, करीना कपूर हिने करण जोहर याचा फोन देखील उचलला नाही. याचा करण जोहर याला प्रचंड राग आला आणि त्यांच्यामध्ये वाद झाला.

फिस संदर्भात बोलण्यासाठी करण जोहर याने करीना कपूर हिला फोन केला. मात्र, करीना कपूर हिने करण जोहर याचा फोन देखील उचलला नाही. याचा करण जोहर याला प्रचंड राग आला आणि त्यांच्यामध्ये वाद झाला.

4 / 5
यासर्व प्रकरणानंतर करीना कपूर आणि करण जोहर यांनी एकमेकांना बोलणे देखील बंद केले. साधारण एक वर्ष हे अजिबातच बोलत नव्हते. इतकेच नाही तर पार्ट्यांमध्येही हे एकमेकांकडे दुर्लक्ष करत असत.

यासर्व प्रकरणानंतर करीना कपूर आणि करण जोहर यांनी एकमेकांना बोलणे देखील बंद केले. साधारण एक वर्ष हे अजिबातच बोलत नव्हते. इतकेच नाही तर पार्ट्यांमध्येही हे एकमेकांकडे दुर्लक्ष करत असत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.