Erica fernandes : एरिका फर्नांडिसचा बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहते घायाळ

| Updated on: Sep 11, 2021 | 11:02 AM

एरिकाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. (Erica Fernandes: Bold look of actress Erica Fernandes, pictures on social media)

1 / 6
सोशल मीडियावर लाखो लोक टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसला फॉलो करतात. एरिकाचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करत असते.

2 / 6
एरिकाचा बोल्ड आणि पारंपरिक दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. तिचे फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. एरिकानं आजही तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

3 / 6
एरिका फोटोंमध्ये जंपसूट परिधान करुन दिसत आहे. तिनं खूप हलका मेकअप केला आहे. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

4 / 6
चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलेब्सही एरिकाच्या फोटोंवर कमेंट करत आहेत.

5 / 6
सध्या एरिकाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

6 / 6
एरिका सध्या 'कुछ रंग प्यार के ऐसी भी' या मालिकेत दिसत आहे. तिला शोमध्ये प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.