Esha Deol Divorce : पतीचे विवाहबाह्य संबंध, ईशा देओल हिला नव्हती अडचण, तरी का झाला घटस्फोट?
Esha Deol Divorce : अभिनेत्री ईशा देओल आणि पती भरत तख्तानी यांचा घटस्फोट झाला आहे. सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांची लेक ईशा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. पतीच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांवर कोणतीही हरकत नसताना ईशा हिचा घटस्फोट का झाला? यामागचं मोठं सत्य समोर आलं आहे..
Most Read Stories