मुंबई : बॉलिवुडची नावाजलेली अभिनेत्रा ईशा गुप्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामसारख्या माध्यमावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत.
सध्या इशा गुप्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टॉपलेस फोटो अपलोड केले आहेत. तीन टॉपलेस फोटोंमुळे तिच्या चाहत्यांची झोप उडाली आहे. फक्त सात तासात ईशा गुप्ताच्या फोटोंना तब्बल चार लाख लोकांनी लाईक केले आहे.
या फोटोंना पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ईशा गुप्ताने यापूर्वीदेखील बिकिनी तसेच बिचवर निवांत वेळ घालवत असल्याचे अनेक फोटो अपलोड केलेले आहेत.
तिने तिचे शरीर मेन्टेन केलेले असून तिच्या झिरो फिगरचे नेटकरी दिवाने आहेत. सध्या तिच्या या टॉपलेस आणि बिकिनीवरच्या फोटोंची चांगलीच चर्चा होत आहे.