लग्नाआधीच प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नेंट, दिग्दर्शकासोबत प्रेमसंबंध, अबॉर्शनच्या बदल्यात केली अजब मागणी?
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी करियरसाठी अबॉर्शनचा निर्णय घेतला... पण ग्लॅमर विश्वातील अशी एक अभिनेत्री आहे, जिने प्रेग्नेंट राहिल्यानंतर दिग्दर्शकाकडे अजब मागणी केली...
Most Read Stories