Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिचा हटके लूक पाहून सर्वांना बसला मोठा धक्का, थेट युजर्सने म्हटले…

नुकताच उर्फी जावेद हिने असे एक फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. मात्र, असे फोटोशूट नेमके का केले हा प्रश्न तिचे चाहते उर्फी जावेद हिला विचारताना दिसत आहेत.

| Updated on: Feb 24, 2023 | 9:58 PM
उर्फी जावेद ही कायमच तिच्या अतरंगी स्टाईलमुळे प्रचंड चर्चेत राहते. उर्फी कधी काय कपडे घालेल याचा अजिबात नेम नाहीये. उर्फी तिच्या फॅशनमुळे अनेकांच्या निशाण्यावर देखील येते.

1 / 5
नुकताच उर्फी जावेद हिने असे एक फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. मात्र, असे फोटोशूट नेमके का केले हा प्रश्न तिचे चाहते उर्फी जावेद हिला विचारताना दिसत आहेत.

नुकताच उर्फी जावेद हिने असे एक फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. मात्र, असे फोटोशूट नेमके का केले हा प्रश्न तिचे चाहते उर्फी जावेद हिला विचारताना दिसत आहेत.

2 / 5
उर्फी जावेद हिचे व्हायरल होणारे फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या फोटोंमध्ये आपण पाहू शकता की, लाल रंगाचे केस, काळा ड्रेस आणि विचित्र मेकअप उर्फीने केला आहे.

3 / 5
आतापर्यंत उर्फी जावेद हिने अत्यंत बोल्ड फोटोशूट केले आहे, पण असे फोटोशूट तिने यापूर्वी कधीच केले नाहीये. हे फोटोशूट पाहून अनेकांनी उर्फी जावेद हिच्यावर टिका करण्यासही सुरूवात केलीये.

4 / 5
उर्फी जावेद हिचे हे व्हायरल होणारे फोटो पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. मात्र, ट्रोलिंगचा फार काही परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर पडत नाही. अनेकांनी उर्फीच्या या फोटोंवर कमेंट करते हे नेमके काय आहे, हाच प्रश्न विचारून टाकलाय.

5 / 5
Follow us