Sonam Kapoor : फॅशन आयकॉन सोनम कपूरचा सोशल मीडियावर जलवा, फ्लोरल ड्रेसमध्ये सुंदर फोटो शेअर

फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर खूपच अपडेट आहे. याचा अंदाज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन येतो. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Fashion icon Sonam Kapoor on social media, share beautiful photos in floral dress)

| Updated on: Jun 13, 2021 | 7:50 AM
फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

1 / 5
सोनम कपूर नेहमीच ट्रेंडी अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते आणि नेहमी प्रमाणेच तिनं आताही काही सुंदर क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनम कपूर नेहमीच ट्रेंडी अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते आणि नेहमी प्रमाणेच तिनं आताही काही सुंदर क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर खूपच अपडेट आहे. याचा अंदाज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन येतो. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर खूपच अपडेट आहे. याचा अंदाज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन येतो. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

3 / 5
हे फोटोशूट तिनं व्हाईट अँड फ्लोलर प्रिंटेड ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये केलं आहे.

हे फोटोशूट तिनं व्हाईट अँड फ्लोलर प्रिंटेड ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये केलं आहे.

4 / 5
सोनमचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस येतोय. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

सोनमचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस येतोय. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.