Friday Release : ‘भुज’ ते ‘शांतित क्रांती’ या वेब सीरीज आणि चित्रपटातून होणार भरभरून मनोरंजन

स्वातंत्र्य दिनानिमित्त एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होत आहेत. या सगळ्या चित्रपटांची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते.(Friday Release: ‘Bhuj’ to ‘Shantit Kranti’ these web series and movies will be full of entertainment)

| Updated on: Aug 13, 2021 | 2:16 PM
कोरोनामुळे आता चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. तर या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होणार आहेत. या सगळ्या चित्रपटांची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुम्ही या वीकेंडला हे चित्रपट पाहून स्वतःचं मनोरंजन करू शकता.

1 / 5
भुज द प्राईड ऑफ इंडिया : अजय देवगणच्या ‘भुज’ या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. हा चित्रपट 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित आहे. अजय देवगण चित्रपटात स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिकच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजयसोबत नोरा फतेही, सोनाक्षी सिन्हा, एमी विर्क, संजय दत्त आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

2 / 5
‘द किंगडम’ :  द किंगडम हा स्पॅनिश ड्रामा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. हा आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते.

‘द किंगडम’ : द किंगडम हा स्पॅनिश ड्रामा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. हा आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते.

3 / 5
मॉडर्न लव्ह 2 : मॉडर्न लव्ह वेब सीरिजचा सीझन 2 आज रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना पहिला सीझन चांगलाच आवडला, त्यानंतर सीझन 2 आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मालिकेची कथा न्यूयॉर्क टाइम्सच्या लोकप्रिय स्तंभावर आधारित आहे.

4 / 5
शांतीत क्रांती : शांती क्रांती ही तीन मित्रांची कथा आहे जे एका रोड ट्रिपवर जातात. ही रोड ट्रिप मजा, भावनांनी भरलेली असणार आहे. याची संपूर्ण कथा मैत्रीवर आधारित आहे. शांती क्रांतीमध्ये मराठी अभिनेते अभय महाजन, आलोक राजवाडे आणि ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसतील.

5 / 5
Follow us
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.