‘हॉलिडे’ ते ‘बेल बॉटम’, देशभक्तीच्या रंगात रंगलेयत अक्षय कुमारचे ‘हे’ खास चित्रपट!

सिनेमा आणि देशभक्ती नेहमीच एकमेकांसोबत गुंफली गेली आहे. बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी देशभक्तीपर चित्रपट रसिकांसमोर सादर केले आहेत. अक्षय कुमार सध्या या यादीत सर्वात अग्रणी आहे. अक्षयचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट नुकताच पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.

| Updated on: Aug 19, 2021 | 1:11 PM
सिनेमा आणि देशभक्ती नेहमीच एकमेकांसोबत गुंफली गेली आहे. बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी देशभक्तीपर चित्रपट रसिकांसमोर सादर केले आहेत. अक्षय कुमार सध्या या यादीत सर्वात अग्रणी आहे. अक्षयचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट नुकताच पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चला तर, अक्षय कुमारच्या देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊ...

1 / 8
देशभक्तीने ओतप्रोत असलेला अक्षय कुमार स्टारर चित्रपट ‘एअरलिफ्ट’ 2016 मध्ये प्रदर्शित झाला होत्या. रणजित कट्यालच्या भूमिकेत दिसणारा अक्षय कुमार 1,70,000 भारतीयांना कुवेतमधून सोडवून त्यांना भारतात कसे आणतो, हे चित्रपटात दाखवण्यात आले होते. ही भारतासाठी एक मोठी कामगिरी होती.

2 / 8
2019 मध्ये रिलीज झालेला ‘केसरी’ चित्रपट चाहते कधीही विसरू शकत नाहीत. ‘केसरी’ ही हवालदार ईशर सिंहंची कथा होती, जे सारागढीच्या लढाईत 10,000 अफगाणांविरुद्ध 21 शीखांच्या सैन्यासह लढले होते.

3 / 8
अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’मध्येही देशभक्ती दाखवण्यात आली. ‘गोल्ड’ हा एक बॉलिवूड ड्रामा चित्रपट आहे, जो ऑलिम्पिकमधील स्वतंत्र भारताच्या पहिल्या सुवर्णपदकाची कथा सांगतो.

4 / 8
‘तुम्हारे हवाले वतन साथीयो’ 2004मध्ये पडद्यावर रिलीज झाला होता. या चित्रपटात अनेक मोठे कलाकार दिसले. अक्षयने चित्रपटातील त्याच्या छोट्या भूमिकेने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

5 / 8
अक्षय कुमार स्टारर ‘हॉलिडे’ चित्रपट अॅक्शन आणि मनोरंजनाने परिपूर्ण होता. या चित्रपटाची कथा भारतीय लष्कराच्या गुप्तचर अधिकाऱ्याच्या जीवनाभोवती फिरते, जो दहशतवाद्यांचा कट उघड करण्याचा प्रयत्न करतो.

6 / 8
2015मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेबी’ला चाहत्यांमध्ये खूप पसंती मिळाली. अक्षय कुमार चित्रपटात अजयच्या भूमिकेत दिसला होता, जो भारताच्या न्युमरो काउंटर इंटेलिजन्सचा एजंट असतो.

7 / 8
मल्टीस्टारर ‘स्पेशल 26’ हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला, या चित्रपटात देशभक्ती आणि देशाबद्दलचे प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

8 / 8
Follow us
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.