Binge Watch : ‘लुसिफर 6’ ते ‘मुंबई डायरीज 26/11’ पर्यंत, या आठवड्यात ‘हे’ चित्रपट आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित

या आठवड्यातही काही भन्नाट वेब सीरीज आणि चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुंबई डायरी 26/11. (From 'Lucifer 6' to 'Mumbai Diaries 26/11', these web series and movies to be screened this week)

| Updated on: Sep 07, 2021 | 8:58 AM
ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांचा चित्रपट आणि शो पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. दररोज असे चित्रपट आणि मालिका OTT वर बघितले जातात, जे काही शिकण्याबरोबरच आपलं खूप मनोरंजन देखील करतात. या आठवड्यातही अशाच काही मालिका आणि चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुंबई डायरी 26/11. कोंकणा सेना शर्मा आणि मोहित रैनासह अनेक कलाकार मुंबई डायरी 26/11 मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान डॉक्टर, रिपोर्टर्स आणि पोलिसांच्या समोर आलेल्या समस्या उलगडतो. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

1 / 6
लॉर्ड ऑफ हेलला कंटाळले आहात तर, काळजी करू नका, लूसिफर आता लॉस एंजेलिसला गेला आहे, जिथं त्यानं नाईट क्लब उघडला आणि खुनाच्या गुप्तहेरशी संबंध जोडला. टॉम एलिस, लॉरेन जर्मन आणि केविन अलेजांद्रो अभिनीत, "लुसिफर 6" 10 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. हा त्याचा शेवटचा सीझन आहे.

2 / 6
हा चित्रपट बेल्जियन विज्ञान-कादंबरी ‘द ओल्ड एक्सोलोटल’वर आधारित आहे. या सीरीजचा हा दुसरा सीझन आहे. या सीरीजची कथा खूप मजेदार आहे. फ्लाइटमध्ये उपस्थित असलेली व्यक्ती विमान हायजॅक करते, ज्यामध्ये फक्त काही लोक बसलेले असतात. पण त्यांना सूर्य उगवण्यापूर्वी अशा ठिकाणी पोहोचाचं आहे, जिथं सूर्यप्रकाश जात नाही. कारण जर सूर्यप्रकाश असेल तर तो व्यक्ती मरेल. काही लोक पहिल्या सीझनमध्ये मरतात आणि काही लोक जिवंत राहतात. आता नव्या सीझनमध्ये ही कथा काय नवीन वळण घेते हे पाहावं लागेल. 8 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर याचं प्रीमियर होईल.

3 / 6
ही ‘अनटोल्ड सेगमेंट’ची एक नवीन डॉक्युमेंटरी आहे, ही टेनिसपटू मार्डी फिशच्या जीवनातील पैलूंबद्दल भाष्य करते. 2012 मध्ये यूएस ओपन दरम्यान झालेल्या अपघाताबद्दल तो त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल देखील सांगणार आहे. 7 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा शो प्रदर्शित होईल.

4 / 6
डिक्किलोना चित्रपटात हरभजन सिंग, संथानम, शिरीन आणि योगी बाबू मुख्य भूमिकेत आहेत. कार्तिक योगी दिग्दर्शित हा एक विज्ञान-फिक्शन चित्रपट आहे, जो 10 सप्टेंबर रोजी Zee5 वर प्रदर्शित होईल.

5 / 6
एलिझाबेथ आणि ‘जॉन-जॉन’ एकाच शहरात राहतात, पण दोघेही वेगळ्या जगात जगतात. जेव्हा सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या भिन्न असलेले हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा काय होते, हे तुम्ही जॉन-जॉन पाहिल्यानंतरच कळेल. हा शो 8 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

6 / 6
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.