Gangubai Kathiawadi Box Office Day 3 : आलिया भट्टच्या चित्रपटाचा तिसऱ्या दिवशीही धमाका सुरूच…कमावले इतके कोटी रूपये!
आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाड़ी हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे आलियाने पहिल्यांदाच संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा हा वाढतच चाललेला आहे.
Most Read Stories